Type Here to Get Search Results !

(RMVS) राज्य मराठी विकास संस्थेत विविध पदांची भरती.

(RMVS) राज्य मराठी विकास संस्थेत विविध पदांची भरती.
एकूण जागा- २४
अर्ज चालू दिनांक- १३ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १७ ऑगस्ट २०१९
फी/चल- खुला प्रवर्ग: 300/-,  मागासवर्गीय: 150/-]   
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
लेखी परीक्षेचे & मुलाखत: २५ ऑगस्ट २०१९ (१०: ०० AM)
लेखी परीक्षेचे & मुलाखतीचे ठिकाण: फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे
पदे व जागा-
पदे क्र  पदांचे नावेपद संख्या
  १.संगणक अधिकारी०१
  २.प्रकल्प सह-व्यवस्थापक०१
  ३.सहल-पर्यटन संयोजक०१
  ४.सहायक ग्रंथपाल०१
  ५.बृहन्महाराष्ट्र अधिकारी०१
  ६.प्रशिक्षण सहायक०१
  ७.आस्थापना सहायक०१
  ८.विभागीय समन्वयक१२
  ९.शिपाई०१
  १०.ग्रंथपाल०१
  ११.सहायक ग्रंथपाल०१
  १२.ग्रंथालय सहायक०२
                                        एकूण२४
वयाची अट:
45 वर्षांपर्यंत
शैक्षणिक पात्रता: 
  1. संगणक अधिकारी – B.C.S., M.C.S., M.C.A., B.E.
  2. प्रकल्प सह-व्यवस्थापक – M.A. (मराठी), पत्रकारिता/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी.
  3. सहल-पर्यटन संयोजक – M.A. (मराठी), अन्य विषयसंबंधित पदविका/पदवी/परीक्षा उत्तीर्ण.
  4. सहायक ग्रंथपाल – ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव, संगणकाचे ज्ञान.
  5. बृहन्महाराष्ट्र अधिकारी – M.A. (मराठी), सेट/नेट परीक्षा उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान.
  6. प्रशिक्षण सहायक – B.A/M.A. (मराठी), बी.एड., संगणकाचे ज्ञान, मराठी टंकलेखन.
  7. आस्थापना सहायक – कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय/व्यवस्थापन पदविका/पदवी, संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव, लेखाविभागाच्या दृष्टीने आवश्यक अर्हता – टॅली इ. प्रशासकीय कामाचा प्रत्यक्ष अनुभव.
  8. विभागीय समन्वयक – कोणत्याही शाखेचा पदवीधर, पदवीस्तरावर मराठी विषय असल्यास प्राधान्य,  संगणकावर मराठीतून काम करण्याचा अनुभव.
  9. शिपाई – 10 वी उत्तीर्ण
  10. ग्रंथपाल – ग्रंथपालनशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी, ग्रंथपाल या पदाचा अनुभव, संगणकाचे ज्ञान.
  11. सहायक ग्रंथपाल – पदवीधर, ग्रंथपालन शास्त्र विषयाची पदविका/प्रमाणपत्र असल्यास विशेष गुण मिळतील. ग्रंथपाल या पदाचा किमान 03 वर्षे अनुभव.
  12. ग्रंथालय सहायक – 12 वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान, ग्रंथालयातील कामाचा, पुस्तकबांधणी इत्यादीचा अनुभव.
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.