Type Here to Get Search Results !

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
एकूण जागा- १४७
अर्ज चालू दिनांक- १६ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १९ ऑगस्ट २०१९
फी/चलन-  खुला प्रवर्ग: 150/-  [राखीव प्रवर्ग: 100/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
पदे व जागा  
 पद क्र पदाचे नावपद संख्या
  १.शहर कार्यक्रम व्यवस्थापक    ०७
  २.शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक    १५
  ३.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक    १२५
                                       एकूण                                     १४७
वयाची अट-
  1. MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत 
  2. नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत 
  3. इतर पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] 
शैक्षणिक पात्रता:
  1. शहर कार्यक्रम व्यवस्थापक – (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव 
  2. शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक – (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव 
  3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक – (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health)  (ii) 01 वर्षे अनुभव 
शुद्धिपत्रक-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.