Type Here to Get Search Results !

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]
एकूण जागा- ८६५
अर्ज चालू दिनांक- २१ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- २६ ऑगस्ट २०१९
फी/चलन- खुला प्रवर्ग: 700/-   [मागासवर्गीय: 500/-]
नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र 
पदे व जागा-
 पद क्र  पदांचे नावपद संख्या
  १.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)३५
  २.कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) ०९
  ३.लघुलेखक (निम्न श्रेणी)२०
  ४.वरिष्ठ लेखापाल ०४
  ५.सहाय्यक ३१
  ६.लिपिक टंकलेखक२११
  ७.भूमापक २९
  ८.वाहनचालक२९
  ९.तांत्रिक सहाय्यक३४
  १०.जोडारी४१
  ११.पंपचालक७९
  १२.विजतंत्री०९
  १३.शिपाई ५६
  १४.मदतनीस २७८
                                                      एकूण८६५
वयाची अट-
07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता-
  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) – इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  3. लघुलेखक (निम्न श्रेणी) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. वरिष्ठ लेखापाल  – B.Com 
  5. सहाय्यक  – कोणत्याही शाखेतील पदवी.
  6. लिपिक टंकलेखक – (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
  7. भूमापक  – (i) ITI (भूमापक)  (ii) Auto Cad 
  8. वाहनचालक – (i) 07 वी उत्तीर्ण  (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव.
  9. तांत्रिक सहाय्यक – ITI (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा ITI (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
  10. जोडारी – (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (जोडारी/फिटर)
  11. पंपचालक – (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (वायरमन)
  12. विजतंत्री – (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)
  13. शिपाई  – किमान 4 थी उत्तीर्ण 
  14. मदतनीस  – किमान 4 थी उत्तीर्ण 
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.