Type Here to Get Search Results !

(HECL) हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 126 जागांसाठी भरती

(HECL) हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 126 जागांसाठी भरती
एकूण जागा- १२६
अर्ज चालू दिनांक- १३ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- २६ ऑगस्ट २०१९
फी/चलन- General/OBC (NCL)/EWS: ₹750, [SC/ST/PH: फी नाही]
नोकरीचे ठिकाण- रांची (झारखंड)
पदे व जागा
 पद क्र                    ट्रेडपद संख्या
  १.इलेक्ट्रिशिअन १२
  २.फिटर २३
  ३.मशीनिस्ट २२
  ४.वेल्डर ०९
  ५.टर्नर ११
  ६.क्रेन ऑपरेटर ३२
  ७.फॉरजर & हीट ट्रेटर (FHT)०८
  ८.कारपेंटर/पॅटर्न मेकर ०४
  ९.प्लंबर ०२
  १०.फाउंड्री मॅन / मोल्डर०३
                                       एकूण१२६
वयाची अट:
01 जुलै 2019 रोजी 14 ते 40 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता:
08 वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI 
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.