(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]
(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 2370 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]
एकूण जागा- २३७०
अर्ज चालू दिनांक- ०८ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- २५ ऑगस्ट २०१९
लेखी परीक्षा/CBT- 05 ते 10 सप्टेंबर 2019
फी/चलन- [SC/ST/PH: फी नाही]
- पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
- पद क्र.2, 3, 4 & 5: General/OBC: ₹1200/-
- पद क्र.6,7 & 8: General/OBC: ₹1000/-
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
पदे व जागा-
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १. | असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) | ०५ |
| २. | पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) | ४३० |
| ३. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) | ११५४ |
| ४. | विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) | ५६४ |
| ५. | स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) | ५५ |
| ६. | लीगल असिस्टंट (ग्रुप-C) | ०१ |
| ७. | केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) | २६ |
| ८. | निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) | १३५ |
| एकूण जागा | २३७० |
वयाची अट: 09 ऑगस्ट 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) – 45 वर्षांपर्यंत
- पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) – 40 वर्षांपर्यंत
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) – 35 वर्षांपर्यंत
- विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) – 35 वर्षांपर्यंत
- स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) – 35 वर्षांपर्यंत
- लीगल असिस्टंट (ग्रुप-C) – 18 ते 32 वर्षे
- केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) – 35 वर्षांपर्यंत
- निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) – 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता-
- असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) – (i) मानवाधिकार / विज्ञान / वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B) – (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) (ग्रुप-B) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed (iii) CET
- विविध श्रेणी शिक्षक (ग्रुप-B) – (i) संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा/ग्रंथालयातील विज्ञान पदवी/डिप्लोमा (ii) B.Ed/ D.P.Ed. (iii) अनुभव
- स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) – (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव
- लीगल असिस्टंट (ग्रुप-C) – विधी पदवी (LLB)
- केटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) – 10 वी उत्तीर्ण व केटरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
- निम्नश्रेणी लिपिक (ग्रुप-C) – (i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
अधिकृत वेबसाईट-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-
