Type Here to Get Search Results !

(NYKS) नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

(NYKS) नेहरू युवा केंद्र संघटन मध्ये 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
एकूण जागा- ३३७
अर्ज चालु दिनांक- ११ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १७ ऑगस्ट २०१९
फी/चलन- संपूर्ण भारत
नोकरीचे ठिकाण- General/EWS/OBC (पुरुष): 700/-  [General/EWS/OBC (महिला): 350/-,  SC/ST/PWD/ExSM: फी नाही]   
पदे व जागा-
पद क्रपदाचे नावपद संख्या
 १.सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक१६०
 २.ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर१७
 ३.वरिष्ठ हिंदी अनुवादक०१
 ४.सहाय्यक३८
 ५.ग्रंथपाल०१
 ६.स्टेनो ग्रेड-II२३
 ७.कॉम्पुटर ऑपरेटर ०४
 ८.लेखा लिपिक सह टंकलेखक५८
 ९.निम्नश्रेणी लिपिक१२
 १०.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)२३
                                     एकूण३३७
वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1 ते 3: 01 जानेवारी 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.4 ते 7 & 9 : 28 वर्षांपर्यंत.
  • पद क्र.8: 18 ते 27 वर्षे.
  • पद क्र.10: 18 ते 25 वर्षे.
शैक्षणिक पात्रता: 
  1. सहाय्यक संचालक / जिल्हा युवा समन्वयक कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
  2. ज्युनिअर कॉम्पुटर प्रोग्रामर-कॉम्पुटर सायंस मास्टर पदवी/B.E./MCA.
  3. वरिष्ठ हिंदी अनुवादक– इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी  किंवा इंग्रजीसह हिंदीमधील पदवीसह हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स.
  4. सहाय्यक– (i) पदवीधर  (ii) प्रशासन आणि खात्यांमध्ये तीन वर्षांचा अनुभव.
  5. ग्रंथपाल– (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष. (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमा.
  6. स्टेनो ग्रेड-II– (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी & हिंदी स्टेनोग्राफी 100/80 श.प्र.मि. व  इंग्रजी & हिंदी टाइपराइटिंग 40/25 श.प्र.मि.
  7. कॉम्पुटर ऑपरेटर – (i) पदवीधर  (ii) कॉम्पुटर कोर्स प्रमाणपत्र.
  8. लेखा लिपिक सह टंकलेखक– (i) B.Com किंवा 02 वर्षे अनुभवासह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.   (iii) कॉम्पुटर ॲप्लिकेशन ज्ञान.
  9. निम्नश्रेणी लिपिक– (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपराइटिंग 25 श.प्र.मि. किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
  10. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)- 10वी उत्तीर्ण.
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.