Type Here to Get Search Results !

(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 95 जागांसाठी भरती [मुदतवाढ]

(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 95 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
एकूण जागा- ९५
अर्ज चालू दिनांक- ०९ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १२ ऑगस्ट २०१९
फी/चलन- खुला प्रवर्ग: ₹७००/-   [मागासवर्गीय: ₹५००/-]
नोकरीचे ठिकाण- नाशिक
पदे व जागा-
पद क्र पदाचे नावपद संख्या
  १.कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक०८
  २.उच्चश्रेणी लघुलेखक०२
  ३.सहायक लेखापाल ०२
  ४.निम्नश्रेणी लघुलेखक ०२
  ५.सांख्यिकी सहायक ०२
  ६.वरिष्ठ सहायक ०६
  ७.विद्युत पर्यवेक्षक०१
  ८.छायाचित्रकार ०१
  ९.वरिष्ठ लिपिक/DEO ०८
  १०.लघुटंकलेखक १२
  ११.आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट ०१
  १२.लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल ३९
  १३.वीजतंत्री ०२
  १४.वाहनचालक०१
  १५.शिपाई ०८
  १६.                                 एकूण जागा९५
वयाची अट-
 09 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता-
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA 
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव 
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)   (iii) 05 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 04थी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहनचालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: 04थी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.