Type Here to Get Search Results !

(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 203 जागांसाठी भरती

(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 203 जागांसाठी भरती

(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 203 जागांसाठी भरती
एकूण जागा- २०३
अर्ज चालू दिनांक- ०९ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- 26 ऑगस्ट 2019 
फी/चलन- General/OBC: 300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरीचे ठिकाण-  संपूर्ण भारत 
पदे व जागा-
पद क्रशाखापद संख्या
  १.इलेक्ट्रिकल७५
  २.मेकॅनिकल ७६
  ३.इलेक्ट्रॉनिक्स २६
  ४.इंस्ट्रुमेंटेशन२६
                                         एकूण२०३
वयाची अट:
26 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] (ii) 03 वर्षे अनुभव
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.