Type Here to Get Search Results !

(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती

(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती
एकूण जागा-पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
अर्ज चालू दिनांक- १३ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १२ सप्टेंबर २०१९
फी/चलन- General/OBC: 100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
पदांचे नावे
  पद क्र      पदांचे नावे
   १.ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
   २.ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल)
   ३ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
   ४.ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
वयाची अट-
01 जानेवारी 2020 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता-
 सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.