Type Here to Get Search Results !

(LIC HFL) LIC- हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती.

(LIC HFL) LIC- हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती.

(LIC HFL) LIC- हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती.
अर्ज चालू दिनांक- ०८ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- 26 ऑगस्ट 2019
फी/चलन- 500
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत
प्रवेशपत्र: 09 सप्टेंबर 2019
परीक्षा: 09 किंवा 10 ऑक्टोबर 2019 
पदांचे नाव-
पद क्र पदाचे नावपद संख्या
  १.असिस्टंट१२५
  २.असोसिएट्स७५
  ३.असिस्टंट मॅनेजर100
                                        एकूण300
वयाची अट:
01 जानेवारी 2019 रोजी 21 ते 28 वर्षे. 
शैक्षणिक पात्रता: 
  1. असिस्टंट -55% गुणांसह पदवीधर.
  2. असोसिएट्स – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) CA-Inter 
  3. असिस्टंट मॅनेजर – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) MBA/ MMS/PGDBA/ PGDBM/PGPM/PGDM. 
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.