(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019
(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019
नाविक (जनरल ड्युटी) 10+2 एन्ट्री-01/2020 बॅच
अर्ज चालू दिनांक- २६ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- 01 सप्टेंबर 2019 (05:00 PM)
फी/चलन- नाही
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत.
पदाचे नाव-
नाविक (जनरल ड्युटी) 10+2 एन्ट्री – 01/2020 बॅच
शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित आणि भौतिकशास्त्र) [SC/ST/खेळाडू: 45%गुण]
शारीरिक पात्रता:
- उंची: किमान 157 सेमी.
- छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट:
18 ते 22 वर्षे (जन्म 01 फेब्रुवारी 1998 ते 31 जानेवारी 2002 च्या दरम्यान झालेला असावा) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
प्रवेशपत्र –
17 ते 23 सप्टेंबर 2019
अधिकृत जाहिरात-
बघा.
ऑनलाईन जाहिरात-
मुख्य जाहिरात-
