Type Here to Get Search Results !

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ४३ जागांसाठी भरती [Updated]

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ४३ जागांसाठी भरती [Updated]

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ४३ जागांसाठी भरती [Updated]
एकूण जागा- ४३
अर्ज चालू दिनांक- २० ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- ०३ सप्टेंबर २०१९
फी/चलन- खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹250/-]
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र 
पदे व जागा-
 पद क्रपदाचे नावपद संख्या
  १.पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य)०२
  २.पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण)४१
                                       एकूण४३
वयाची अट-
20 ऑगस्ट 2019 रोजी 57 वर्षांपर्यंत.
शैक्षणिक पात्रता-
  1. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) – (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव.
  2. पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) – (i) विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) (ii) 05 वर्षे अनुभव.
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-
शुद्धपत्रक-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.