Type Here to Get Search Results !

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ३६९ जागांसाठी भरती [Updated]

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ३६९ जागांसाठी भरती [Updated]

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये ३६९ जागांसाठी भरती [Updated]
एकूण जागा- ३६९
अर्ज चालू दिनांक- २० ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- ०३ सप्टेंबर २०१९
फी/चलन- खुला प्रवर्ग: 500/-   [मागासवर्गीय: 250/-]
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र.
पदे व जागा
पद क्रपदाचे नावपद संख्या
  १.पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य)२८
  २.पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य)१४
  ३.पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण)३२७
                                      एकूण३६९
वयाची अट- 20 ऑगस्ट 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  1. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) – 35 वर्षांपर्यंत 
  2. पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) – 30 वर्षांपर्यंत
  3. पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) – 30 वर्षांपर्यंत
शैक्षणिक पात्रता-
  1. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
  2. पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा).
  3. पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी (वितरण) – विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)
शुद्धिपत्रक-
ऑनलाईन अर्ज –
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.