(Southern Railway) दक्षिण रेल्वेत 2393 जागांसाठी भरती [फक्त माजी सैनिकांसाठी]
(Southern Railway) दक्षिण रेल्वेत 2393 जागांसाठी भरती [फक्त माजी सैनिकांसाठी]
एकूण जागा- २३९३
अर्ज चालू दिनांक- १४ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १२ सप्टेंबर २०१९ (०५:०० PM)
फी/चलन- नाही
नोकरीचे ठिकाण- दक्षिण रेल्वेचे कार्यक्षेत्र.
पदे व जागा
| पदाचे नाव | पद संख्या |
| ट्रॅकमन, मदतनीस (ट्रॅक मशीन), मदतनीस (टेली), मदतनीस (सिग्नल), पॉईंट्समन ‘B’ (SCP), मदतनीस (C&W), मदतनीस / डिझेल मेकेनिकल, मदतनीस / डिझेल इलेक्ट्रिकल, मदतनीस / TRD | २३९३ |
वयाची अट-
13 ऑगस्ट 2019 रोजी 50 वर्षांपर्यंत.
शैक्षणिक पात्रता-
माजी सैनिक जे 15 वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्याने आर्मी वर्ग -1 प्रमाणपत्र किंवा समकक्ष उत्तीर्ण केले असेल.
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन जहिरात-
मुख्य जाहिरात-
