Type Here to Get Search Results !

(Army Service Corps) सेना सेवा कॉर्प्स मध्ये विविध पदांची भरती

(Army Service Corps) सेना सेवा कॉर्प्स मध्ये विविध पदांची भरती

(Army Service Corps) सेना सेवा कॉर्प्स मध्ये विविध पदांची भरती
एकूण जागा- १५
अर्ज चालू दिनांक- १४ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- ०८ सप्टेंबर २०१९
फी/चलन- फी नाही. ( २५ रुपयांचे टपाल तिकीट)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: C/o 56 APO, 744 TPT COY ASC Type ‘D’, Pin-905744
नोकरीचे ठिकाण- कर्नाटक
पदे व जागा 
 पद संख्यापदाचे नावपद संख्या
  १.ड्राइव्हर०१
  २.कामगार०१
  ३.फायरमन१३
                                  एकूण१५
वयाची अट-
08 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता-
  1. ड्राइव्हर – (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव
  2. कामगार – 10वी उत्तीर्ण
  3. फायरमन – (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कमीतकमी तीन वर्षांसाठी फायरमॅन ग्रेड II म्हणून मान्यता प्राप्त सिव्हिल किंवा डिफेन्स फायर ब्रिगेड्समध्ये काम केले असेल.
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.