(Indian Navy) भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांची भरती
(Indian Navy) भारतीय नौदलात ‘स्पोर्टस कोटा सेलर’ पदांची भरती
अर्ज चालू दिनांक- १७ ऑगस्ट २०१९
उंची: किमान 157 सेमी.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी/चलन- नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2019
पदे व जागा
| पद क्र | पदांचे नावे |
| १. | सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर |
| २. | सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) |
| ३. | सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) |
क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग आणि विंड सर्फिंग
वयाची अट-
- सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर – जन्म 01 ऑगस्ट 1997 ते 31 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
- सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) – जन्म 01 ऑगस्ट 1998 ते 31 जुलै 2002 दरम्यान झालेला असावा.
- सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) – जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान झालेला असावा.
शैक्षणिक पात्रता-
- सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर – कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
- सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) – कोणत्याही शाखेतील 12 वी उत्तीर्ण.
- सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) – 10 वी उत्तीर्ण.
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-
