(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती
(ACTREC) टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये २१० जागांसाठी भरती
एकूण जागा- २१०
अर्ज चालू दिनांक- १७ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- २० सप्टेंबर २०१९ (0५:४५ PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Sr. Administrative officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector– 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: २७ सप्टेंबर २०१९
फी/चलन- General/OBC:300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण- मुंबई
पदे व जागा-
| पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
| १. | सहाय्यक प्राध्यापक | १९ |
| २. | सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन | ०१ |
| ३. | सायंटिफिक ऑफिसर | ११ |
| ४. | वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ | १५ |
| ५. | नर्स (महिला) | ११८ |
| ६. | नर्स | २१ |
| ७. | असिस्टंट एडमिन ऑफिसर | ०२ |
| ८. | सायंटिफिक असिस्टंट | २३ |
| एकुण | २१० |
वयाची अट- 20 सप्टेंबर 2019 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1,3 & 4 : 45 वर्षांपर्यंत
- सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन – 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.5,6, & 8 : 30 वर्षांपर्यंत
- असिस्टंट एडमिन ऑफिसर – 35 वर्षांपर्यंत
शैक्षणिक पात्रता-
- सहाय्यक प्राध्यापक – (i) MD/DNB किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
- सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन – (i) MDS किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
- सायंटिफिक ऑफिसर – (i) M.D/Ph.D/M.Sc Plus D.M.R. I.T/BAMS/ BHMS (ii) 03/ 05/07/10 वर्षे अनुभव
- वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ – (i) M.Sc. (Physics) (ii) रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा
- नर्स (महिला) – (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
- नर्स – (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
- असिस्टंट एडमिन ऑफिसर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पर्सनल मॅनेजमेंट/ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.
- सायंटिफिक असिस्टंट – (i) 50% गुणांसह B.Sc (Physics)/BCA (ii) संबंधित डिप्लोमा किंवा समतुल्य (iii) अनुभव
अधिकृत जाहिरात-
| जाहिरात | ऑनलाईन अर्ज | |
| पद क्र. 1 & 2 (ACTREC/ADVT-A-3) | येथे टिक करा | येथे टिक करा |
| पद क्र. 3 ते 8 (ACTREC/ADVT-A-4/2019) | येथे टिक करा |
