(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ]
एकूण जागा- १४७
अर्ज चालू दिनांक- १६ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १९ ऑगस्ट २०१९
फी/चलन- खुला प्रवर्ग: 150/- [राखीव प्रवर्ग: 100/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता: आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
पदे व जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १. | शहर कार्यक्रम व्यवस्थापक | ०७ |
| २. | शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक | १५ |
| ३. | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक | १२५ |
| एकूण | १४७ |
वयाची अट-
- MBBS & स्पेशलिस्ट: 70 वर्षांपर्यंत
- नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
- इतर पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता:
- शहर कार्यक्रम व्यवस्थापक – (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) (ii) 01 वर्षे अनुभव
- शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक – (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) (ii) 01 वर्षे अनुभव
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक – (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) (ii) 01 वर्षे अनुभव
शुद्धिपत्रक-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-
