Type Here to Get Search Results !


(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019


(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2019
अर्ज चालू दिनांक- १३ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- २६सप्टेंबर २०१९
सहभागी जिल्हे: अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम & यवतमाळ. 
मेळाव्याचे ठिकाण: जिल्हा स्पोर्ट्स स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र).
मेळाव्याचा कालावधी: १२ ते २३ ऑक्टोबर २०१९
प्रवेशपत्र: २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०१९
पदांचे नावे
पद क्रपदांचे नावे
  १.सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
  २.सोल्जर टेक्निकल
  ३.सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
  ४.सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) 
  ५.सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
  ६.सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 
  ७.सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 
  ८.शिपाई फार्मा
वयाची अट: 
पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान. 
पद क्र.2 ते 7: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान. 
पद क्र.8: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.
शैक्षणिक पात्रता:  
सोल्जर जनरल ड्यूटी (GD)- 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
सोल्जर टेक्निकल – 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) – 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट– 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)- 10 वी उत्तीर्ण
सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)- 08 वी उत्तीर्ण
शिपाई फार्मा– (i) 12 वी उत्तीर्ण (PCB)  (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह  B.Pharm
शारीरिक पात्रता
पद क्रपदांचे नावउंची (सेमी)वजन (kg)छाती (सेमी)
 १.सोल्जर जनरल ड्यूटी (GD)१६८५०७७/८२
 २.सोल्जर टेक्निकल१६७५०७६/८१
 ३.सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)१६७५०७६/८१
 ४.सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) १६७५०७६/८१
 ५.सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट १६७५०७६/८१
 ६.सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)१६८४८७६/८१
 ७.सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) १६८४८७६/८१
 ८.शिपाई फार्मा१६७५०७७/८२
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.