Type Here to Get Search Results !

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 164 जागांसाठी भरती

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 164 जागांसाठी भरती

(HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 164 जागांसाठी भरती
एकूण जागा- १६४
अर्ज चालू दिनांक- १९ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १६ सप्टेंबर २०१९
फी/चलन- UR/OBCNC/EWS: 590/-  [SC/ST/PwBD: फी नाही]
नोकरीचे ठिकाण- मुंबई
पदे व जागा-
 पद क्र  पदांचे नावपद संख्या
  १.प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल)६३
  २.प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल)१८
  ३.प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)२५
  ४.प्रोजेक्ट इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन)१०
  ५.रिफायनरी इंजिनिअर (केमिकल) १०
  ६.लॉ ऑफिसर ०४
  ७.क्वालिटी कंट्रोल ऑफिसर २०
  ८.HR ऑफिसर ०८
  ९.फायर & सेफ्टी ऑफिसर ०६
                                      एकूण१६४
वयाची अट- 19 ऑगस्ट 2019 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1 ते 6: 18 ते 28 वर्षे
  2. पद क्र.7 ते 9: 18 ते 30 वर्षे
शैक्षणिक पात्रता-
  1. प्रोजेक्ट इंजिनिअर: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी   [SC/ST/PWD: 50% गुण]    (ii) 03 वर्षे अनुभव 
  2. रिफायनरी इंजिनिअर (केमिकल): (i) 60% गुणांसह BE/BTech (Chemical)  [SC/ST/PWD: 50% गुण]    (ii) 03 वर्षे अनुभव 
  3. लॉ ऑफिसर: (i) 60% गुणांसह विधी शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]   (ii) 03 वर्षे अनुभव 
  4. क्वालिटी कंट्रोल ऑफिसर: (i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry)   [SC/ST/PWD: 50% गुण]    (ii) 02 वर्षे अनुभव 
  5. HR ऑफिसर: (i) 60% गुणांसह मानव संसाधन / कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / मानसशास्त्र किंवा व्यवसाय प्रशासन मधील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी / समतुल्य अभ्यासक्रम किंवा MBA. (ii) 03 वर्षे अनुभव.
  6. फायर & सेफ्टी ऑफिसर: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Fire/Fire & Safety)  [SC/ST/PWD: 50% गुण]   (ii) 03 वर्षे अनुभव 
अधिकृत जाहिरात-
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.