Type Here to Get Search Results !

(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 163 जागांसाठी भरती

(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 163 जागांसाठी भरती

(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 163 जागांसाठी भरती
एकूण जागा- १६३
अर्ज चालू दिनांक- २१ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- ०३ सप्टेंबर २०१९
फी/चलन- General/OBC: 500/-   [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरीचे ठिकाण- नोएडा/संपूर्ण भारत
पदे व जागा
 पद क्र   पदांचे नावेपद संख्या
  १.प्रोजेक्ट मॅनेजर०१
  २.प्रोजेक्ट मॅनेजर०१
  ३.प्रोजेक्ट इंजिनिअर  (Software Application Developer/Implementation)८७
  ४.प्रोजेक्ट इंजिनिअर  (Faculty)०५
  ५.प्रोजेक्ट इंजिनिअर  (Embedded Systems-Software Developer)१६
  ६.प्रोजेक्ट इंजिनिअर   (DC & IS)०७
  ७.प्रोजेक्ट असोसिएट (Fresher)४६
                                     एकूण१६३
वयाची अट-
03 सप्टेंबर 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता-
  1. प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA व 11 वर्षे अनुभव  किंवा ME/ M. Tech व 07 वर्षे अनुभव किंवा Ph.D व 04 वर्षे अनुभव
  2. प्रोजेक्ट मॅनेजर – (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA व 11 वर्षे अनुभव  किंवा ME/ M. Tech व 07 वर्षे अनुभव किंवा Ph.D व 04 वर्षे अनुभव
  3. प्रोजेक्ट इंजिनिअर  (Software Application Developer/Implementation) – (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA किंवा संबंधित डोमेन मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव  
  4. प्रोजेक्ट इंजिनिअर  (Faculty) – (i) प्रथम श्रेणी M.E/M. Tech./MCA  (ii) 02 वर्षे अनुभव  
  5. प्रोजेक्ट इंजिनिअर  (Embedded Systems-Software Developer) – (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA किंवा संबंधित डोमेन मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव  
  6. प्रोजेक्ट इंजिनिअर   (DC & IS) – (i) प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA किंवा संबंधित डोमेन मध्ये पदव्युत्तर पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव  
  7. प्रोजेक्ट असोसिएट (Fresher) – प्रथम श्रेणी B.E/B. Tech./MCA किंवा संबंधित डोमेन मध्ये पदव्युत्तर पदवी
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.