Type Here to Get Search Results !

(CB Deolali) देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

(CB Deolali) देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

(CB Deolali) देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती
या परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म २० रुपयात भरून घेण्यासाठी
एकूण जागा- ०६
अर्ज चालू दिनांक- १८ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक- १६ सप्टेंबर २०१९
फी/चलन- 500/-   [ExSM: फी नाही]
नोकरीचे ठिकाण- देवळाली, नाशिक
पदे व जागा
पद क्र पदांचे नावपद संख्या
  १.सहाय्यक आरोग्य निरीक्षक०१
  २.कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक)०१
  ३.कार्यालय सहाय्यक (शिपाई)०३
  ४.कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)०१
                                       एकूण०६
वयाची अट-
16 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता-
  1. सहाय्यक आरोग्य निरीक्षक – (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) सॅनिटरी डिप्लोमा कोर्स.
  2. कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक) – (i) 12वी उत्तीर्ण  (ii) MSCIT/CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.
  3. कार्यालय सहाय्यक (शिपाई) – किमान 07वी उत्तीर्ण. 
  4. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
परीक्षा-
पद क्रपदाचे नाव तारीखठिकाण
 १.सहाय्यक आरोग्य निरीक्षक२० ऑक्टोबर २०१९ देवळाली कॅन्टोनमेंट
 २.कनिष्ठ सहाय्यक (कनिष्ठ लिपिक)२० ऑक्टोबर २०१९ देवळाली कॅन्टोनमेंट
 ३.कार्यालय सहाय्यक (शिपाई)२७ ऑक्टोबर २०१९ देवळाली कॅन्टोनमेंट
 ४.कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)०३ नोव्हेंबर २०१९ देवळाली कॅन्टोनमेंट
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.