नाशिक येथे ७१३ जागांसाठी होमगार्ड भरती प्रक्रिया चालू .
नाशिक येथील पोलीस हेडकार्टर येथे २७ ऑगस्ट २०१९ रोजी होणार होमगार्ड भरती प्रक्रिया फॉर्म करण्याची पद्धत ऑनलाईन असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत .
एकूण जागा- ७१३
अर्ज चालू दिनांक – १९ ऑगस्ट २०१९
अर्ज बंद दिनांक – २५ ऑगस्ट २०१९
पुरुष – ३५०
महिला – ३६३
नोकरीचे ठिकाण – नाशिक
शैष्णिक पात्रता –
दहावी / बारावी
वयाची अट
31 जुलै 2019 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अधिकृत जाहिरात –
ऑनलाईन अर्ज-
मुख्य जाहिरात-
