शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने नवीन योजना चालू केलेली आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना(PMKMY) कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार
या योजनेचे रजिस्ट्रेशन सीएससी सेंटर च्या माध्यमातून होणार आहे.ज्यामध्ये आपले मोफत रजिस्ट्रेशन सिएससी केंद्रात केले जाणार आहे
या योजनेतून 3000 रु इतकी पेन्शन रक्कम दरमहा वयाच्या 60 वर्षानंतर शेतकरी बंधुस मिळणार आहे

योजनेची वैशिष्ट्ये:-
1. केवळ शेतकरी बंधू करिता
2. केवळ नाममात्र महिना भरणा( रु 55 ते 200 इतके)
3. आपला जो महिना हप्ता भराल त्यात भारत सरकार यात तितकीच रक्कम भरेल
अट
कुठलाही शासकीय नोकरदार, पदाधिकारी, इनकम टॅक्स भरणारा किंवा इतर शासकीय यासारख्या स्किम मध्ये नोंदणी नसावी
पात्रता
या योजने साठी पात्र लाभार्थी (शेतकरी) यांची माहिती पाहण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.